पीटर सुबेर: गैरसमज आणि अपरिचित असणे हे ओपन ॲक्सेसचे सगळ्यात मोठे अडसर आहेत

पीटर सुबेर हे ओपन ॲक्सेस (OA) चे जागतिक पातळीवर मान्यता प्राप्त तज्ज्ञ आहेत. ते प्रामुख्याने पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा इतिहास, कायद्याचे तत्त्वज्ञान या विषयांचे विशेषज्ज्ञ आहेत.   त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आहे परंतु त्यांनी तो पेशा म्हणून स्वीकारलेला नाही. ते (Suber) हार्वर्ड विद्यापीठ…